स्थापना २०१० • झाडी, ता. मालेगाव, जि. नाशिक

सेवा. शिक्षण.
सामाजिक परिवर्तन.

मातोश्री बहुउद्देशीय सेवाभावी संस्था

शिक्षण, आरोग्य, व्यसनमुक्ती, महिला सक्षमीकरण, पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक न्यायाच्या माध्यमातून ग्रामीण व वंचित घटकांचे सर्वांगीण सक्षमीकरण करणे.

७,५००+
मोफत नेत्र तपासणी
Free Eye Check-ups
५००+
वृक्ष लागवड
Trees Planted
२०१०
स्थापना वर्ष
Year Founded
९+
कार्यक्षेत्रे
Areas of Work
आमचे उपक्रम

Our Core Initiatives

समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी मातोश्री संस्था वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत आहे.

Gorakshnath School
शिक्षण • Education
school

Gorakshnath English Medium School

धोडांबे, ता. चांदवड, जि. नाशिक

ग्रामीण भागातील मुलांना दर्जेदार इंग्रजी माध्यम शिक्षण देणारी, तालुक्यातील पहिली ISO certified शाळा.

अधिक पहा arrow_forward
Eye Care & De-addiction
आरोग्य • Health
visibility

आरोग्य सेवा व व्यसनमुक्ती

नेत्रदान, रक्तदान व व्यसनमुक्ती मोहीम

७,५०० पेक्षा अधिक वृद्धांसाठी मोफत नेत्र तपासणी आणि २० वर्षांपासून व्यसनमुक्तीसाठी जनजागृती मोहीम.

अधिक पहा arrow_forward
Library & Environment
शिक्षण व पर्यावरण
local_library

वाचनालय व वृक्षारोपण

Library & Tree Plantation

सार्वजनिक वाचनालय व ५०० पेक्षा अधिक वृक्षांची लागवड — राज्यस्तरीय वृक्षमित्र पुरस्कार प्राप्त.

अधिक पहा arrow_forward
Women Empowerment
युवक व महिला सक्षमीकरण
diversity_3

युवक, क्रीडा व महिला सक्षमीकरण

Youth, Sports & Women Empowerment

महिलांच्या सक्षमीकरणासाठी व युवकांच्या नेतृत्वगुण विकासासाठी विविध योजना व प्रशिक्षण कार्यक्रम.

अधिक पहा arrow_forward

बदलासाठी आपणही सहभागी व्हा

Whether through contribution, action, or partnership — join our mission to build a stronger, healthier, and more educated community.

संस्थापक व कार्यकारी मंडळ

Founder & Team

मातोश्री संस्थेच्या कार्याला दिशा देणारे समर्पित नेतृत्व व कार्यकारी मंडळ.

डॉ. सतीश शिवाजीराव साळुंके
अध्यक्ष • President
संस्थापक

डॉ. सतीश शिवाजीराव साळुंके

Founder & President — मातोश्री बहुउद्देशीय सेवाभावी संस्था

डॉ. सतीश साळुंके यांनी केवळ वैद्यकीय क्षेत्रात नव्हे, तर शिक्षण, युवक सक्षमीकरण, ग्रामीण विकास आणि नशामुक्ती यांसारख्या क्षेत्रांमध्ये भरीव योगदान दिले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली "मातोश्री बहुउद्देशीय सेवाभावी संस्था" निरंतर सामाजिक कार्यरत आहे.

गरजू विद्यार्थ्यांसाठी शिक्षण, महिला सशक्तीकरणासाठी विविध योजना, आरोग्य शिबिरे, जलसंवर्धन आणि पर्यावरण रक्षण यांसाठी त्यांनी केलेले योगदान अपूर्व आहे. त्यांनी ग्रामीण युवकांना संघटित करून रक्तदान चळवळ, व्यसनमुक्ती मोहीम आणि सहकार क्षेत्रात नवा आदर्श निर्माण केला.

विभागीय नशाबंदी संघटक शाळेचे संस्थापक वाचनालय संस्थापक वैद्यकीय क्षेत्र
emoji_eventsमहाराष्ट्र गौरव पुरस्कार २०२४
emoji_eventsमामासाहेब बागमार ग्रँड आयकॉन अवॉर्ड
visibilityनेत्र-मित्र पुरस्कार
कार्यकारी मंडळ

Committee Members

नोंदणी क्र: महा/७५३/२०१०/नाशिक, एफ-१२०८७/नाशिक

श्री. चंद्रकांत निंबांजी बच्छाव
उपाध्यक्ष • Vice President

कै.श्री. चंद्रकांत निंबांजी बच्छाव

location_on झाडी, ता. मालेगाव, जि. नाशिक

सौ. संगिता पुंजाहरी वाणी
सचिव • Secretary

सौ. संगिता पुंजाहरी वाणी

location_on झाडी, ता. मालेगाव, जि. नाशिक

श्री. नितीन शिवाजी साळुंके
खजिनदार • Treasurer

श्री. नितीन शिवाजी साळुंके

location_on झाडी, ता. मालेगाव, जि. नाशिक

श्री. माणिक तुकाराम शेवाळे
सदस्य • Member

श्री. माणिक तुकाराम शेवाळे

location_on झाडी, ता. मालेगाव, जि. नाशिक

श्री. योगेश नविनचंद्र मामतोरा
सदस्य • Member

श्री. योगेश नविनचंद्र मामतोरा

location_on झाडी, ता. मालेगाव, जि. नाशिक

श्री. शिवाजी रामचंद्र साळुंके
सदस्य • Member

कै.श्री. शिवाजी रामचंद्र साळुंके

location_on झाडी, ता. मालेगाव, जि. नाशिक

शिक्षण • Education

Gorakshnath English Medium School

तालुक्यातील पहिली ISO certified शाळा — ग्रामीण मुलांसाठी दर्जेदार इंग्रजी माध्यम शिक्षण.

Gorakshnath School Building
School Classroom
Students Activity
verified
ISO Certified School
तालुक्यातील पहिली • First in Taluka
१८०
एकूण विद्यार्थी
Total Students
२०११
स्थापना वर्ष
Est. Year
शिक्षक
Teachers
Nur–4
इयत्ता
Classes
schedule
वेळ / Timingsसकाळी ९:०० ते दुपारी २:००
location_on
पत्ता / Addressधोडांबे, ता. चांदवड, जि. नाशिक
menu_book
माध्यम / Mediumइंग्रजी माध्यम (English Medium)
मराठी माध्यम • Marathi Medium

गोरक्षनाथ प्राथमिक विद्यामंदिर

गोरक्षनाथ संस्थेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार मराठी माध्यमाचे प्राथमिक शिक्षण उपलब्ध करून देणारी शाळा.

school

गोरक्षनाथ प्राथमिक विद्यामंदिर

Gorakshnath Primary Vidyamandir • Marathi Medium

१५०
एकूण विद्यार्थी
Total Students
मराठी
शिक्षणाचे माध्यम
Medium
menu_book
शाळा / School गोरक्षनाथ प्राथमिक विद्यामंदिर
groups
विद्यार्थी / Students १५० विद्यार्थी
language
माध्यम / Medium मराठी माध्यम (Marathi Medium)
Gorakshnath Primary Vidyamandir Marathi School
गोरक्षनाथ प्राथमिक विद्यामंदिर
मराठी माध्यम • १५० विद्यार्थी
विशेष भेटी

मान्यवरांच्या भेटी

गोरक्षनाथ शैक्षणिक संस्थेच्या शैक्षणिक कार्याची दखल घेत विविध शासकीय मान्यवरांनी शाळेला भेट देऊन मार्गदर्शन व कौतुक केले.

stars
शासकीय मान्यवरांनी शाळेला दिलेली भेट

मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव माननीय श्री. प्रवीण सिंग परदेशी, नाशिक जिल्ह्याचे जिल्हाधिकारी श्री. राधाकृष्णन, तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी, आयुक्त साहेब, तहसीलदार व प्रांत साहेब यांनी गोरक्षनाथ शैक्षणिक संस्थेतील शाळांना भेट देऊन शाळेच्या शैक्षणिक कार्याची प्रशंसा केली व शाबासकीची थाप दिली.

मान्यवरांची गोरक्षनाथ शाळेला भेट
stars मान्यवरांची शाळेला भेट
Special Visit • Gorakshnath School
मान्यवरांची गोरक्षनाथ शाळेला भेट
stars मान्यवरांची शाळेला भेट
Special Visit • Gorakshnath School
person श्री. प्रवीण सिंग परदेशी
मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव
person श्री. राधाकृष्णन
जिल्हाधिकारी, नाशिक
person मुख्य कार्यकारी अधिकारी
व आयुक्त साहेब
person तहसीलदार
व प्रांत साहेब
सुविधा

School Facilities

computer
Computer Room
कम्प्युटर रूम
local_library
Library
लायब्ररी
sports_soccer
Sports
क्रीडा सुविधा
park
Playground
खेळाचे मैदान
शिक्षक वर्ग

Principal Teachers & Staff

सौ. स्मिता सतीश साळुंके
मुख्याध्यापिका • Principal
सौ. स्मिता सतीश साळुंके
Gorakshnath English Medium School
सौ. कल्पना त्रंबक रकीबे
शिक्षिका • Teacher
सौ. कल्पना त्रंबक रकीबे
सौ. तनुजा जोशी
शिक्षिका • Teacher
सौ. तनुजा जोशी
सौ. मनीषा जगताप
शिक्षिका • Teacher
सौ. मनीषा जगताप
सौ. कविता पाटील
शिक्षिका • Teacher
सौ. कविता पाटील
कुमारी अश्विनी जाधव
शिक्षिका • Teacher
कुमारी अश्विनी जाधव
श्री. अमोल बच्छाव
शिक्षक • Teacher
श्री. अमोल बच्छाव
कृष्णा उत्तम खैरनर
कर्मचारी • Staff
कृष्णा उत्तम खैरनर
अरुण काशिनाथ ठाकरे
कर्मचारी • Staff
अरुण काशिनाथ ठाकरे
दिलीप सुभाष वाघ
कर्मचारी • Staff
दिलीप सुभाष वाघ
हेमंत शिवाजी सोनवणे
कर्मचारी • Staff
हेमंत शिवाजी सोनवणे
कंचन सुभाष पगारे
कर्मचारी • Staff
कंचन सुभाष पगारे
कविता प्रदीप बाविस्कर
कर्मचारी • Staff
कविता प्रदीप बाविस्कर
मान्यता व सन्मान

Achievements & Awards

मातोश्री संस्थेच्या अथक सामाजिक कार्याची राज्य व राष्ट्रीय स्तरावर दखल घेतली गेली आहे.

Maharashtra Gaurav Puraskar 2025
Mamasaheb Bagmar Grand Icon Award
Award Ceremony
emoji_events
२०२५

महाराष्ट्र गौरव पुरस्कार

युवा फाउंडेशन महाराष्ट्र

सामाजिक, शैक्षणिक व आरोग्य विषयक उत्कृष्ट कार्यासाठी डॉ. सतीश शिवाजीराव साळुंखे यांना हा प्रतिष्ठित पुरस्कार प्रदान करण्यात आला.

Maharashtra Gaurav Puraskar 2025
military_tech
राज्यस्तरीय

मामासाहेब बागमार ग्रँड आयकॉन अवॉर्ड

दैनिक महालोकपर्याय व महाराष्ट्र सांस्कृतिक सोशल विकास फाउंडेशन

राज्यस्तरीय आरोग्य व सामाजिक सेवा क्षेत्रातील "समाज रत्न पुरस्कार" — डॉ. सतीश साळुंखे यांच्या उत्कृष्ट सामाजिक कार्याचा सन्मान.

Mamasaheb Bagmar Grand Icon Award
visibility
नेत्रसेवा

नेत्र-मित्र पुरस्कार

तुलसी आय हॉस्पिटल, नाशिक

ग्रामीण नेत्र चिकित्सा कार्यक्रमांतर्गत ७,५०० पेक्षा अधिक रुग्णांसाठी मोफत नेत्र तपासणी आयोजित केल्याबद्दल हा विशेष सन्मान प्रदान करण्यात आला.

Netramitra Puraskar
sports_soccer
२०२१

जिल्हा युवा पुरस्कार

क्रीडा व युवक सेवा सांचालनालय, महाराष्ट्र शासन, पुणे

युवकांसाठी सामाजिक कार्यात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या संस्थेला जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नाशिक यांनी हा सन्मान प्रदान केला.

Jilha Yuva Puraskar 2021
stars
२०२५

शिवछत्रपती महाराष्ट्र गौरव पुरस्कार

संजीवनी फाउंडेशन, महाराष्ट्र राज्य

महाराष्ट्राच्या हितासाठी सर्वोच्च सेवेसाठी — सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल डॉ. सतीश शिवाजीराव साळुंखे यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला.

Shivchatrapati Maharashtra Gaurav Puraskar 2025
forest
राज्यस्तरीय

वृक्ष लागवड पुरस्कार

महाराष्ट्र शासन — राज्यस्तरीय

चांदवड तालुक्यात ५०० पेक्षा अधिक वृक्षांची लागवड करून पर्यावरण संवर्धनात भरीव योगदान दिल्याबद्दल हा राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात आला.

Vriksha Lagvad Puraskar
verified
ISO

ISO Certified School

तालुक्यातील पहिली ISO certified शाळा — चांदवड

गोरक्षनाथ इंग्लिश मिडियम स्कूल ही चांदवड तालुक्यातील पहिली ISO certified शाळा ठरली — शैक्षणिक दर्जाची राष्ट्रीय पातळीवर मान्यता.

ISO Certificate
आरोग्य सेवा व व्यसनमुक्ती

नेत्रदान, रक्तदान, आरोग्य शिबिरे व व्यसनमुक्ती मोहीम

मातोश्री क्लिनिकच्या माध्यमातून सन २०१० पासून आरोग्यसेवा आणि २० वर्षांपासून व्यसनमुक्तीसाठी जनजागृती — दोन्ही उपक्रम एकत्रितपणे सामाजिक स्वास्थ्यासाठी कार्यरत.

Eye Camp
Blood Donation Camp
De-addiction Program
local_hospital
मातोश्री क्लिनिक
निरोगी समाज – व्यसनमुक्त समाज

"प्रत्येक व्यक्ती निरोगी, प्रत्येक कुटुंब व्यसनमुक्त आणि प्रत्येक समाज सुदृढ"

visibility
३,०००+
मोफत मोतीबिंदू
शस्त्रक्रिया
bloodtype
अनेक
रक्तदान
शिबिरे
calendar_month
२०+
वर्षांचे
व्यसनमुक्ती अभियान
groups
हजारो
लाभार्थी
नागरिक
नेत्रदान व आरोग्य सेवा

Eye Care & Health Services

visibility

मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया

चांदवड तालुक्यातील सुमारे ३,००० नागरिकांना मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रियेचा लाभ मिळावा यासाठी नोंदणी, मार्गदर्शन व समन्वयाचे कार्य. तुलसी आय हॉस्पिटल, नाशिक सहकार्याने.

bloodtype

रक्तदान व रक्तगट तपासणी

नियमित रक्तदान शिबिरांचे आयोजन. शाळा व महाविद्यालयांमध्ये रक्तगट तपासणी शिबिरे — विद्यार्थ्यांच्या रक्तगट नोंदणी अभियान.

science

हिमोग्लोबिन व मधुमेह तपासणी

महिला व विद्यार्थ्यांसाठी हिमोग्लोबिन तपासणी शिबिरे. मधुमेह निदान शिबिरे आणि जीवनशैलीविषयक आरोग्य मार्गदर्शन.

medication

मोफत वैद्यकीय सेवा

सर्वसामान्य आणि गरीब रुग्णांना कमी खर्चात दर्जेदार वैद्यकीय सेवा, योग्य उपचार, समुपदेशन आणि आरोग्यविषयक मार्गदर्शन.

coronavirus

कोरोना काळातील सेवा

कोविड-१९ महामारीच्या कठीण काळात गरजू नागरिकांना मोफत औषधांचे वितरण, आरोग्य मार्गदर्शन आणि जनजागृतीचे उल्लेखनीय कार्य.

health_and_safety

व्यसनमुक्ती समुपदेशन

नैसर्गिक उपचार पद्धती, समुपदेशन आणि नियमित मार्गदर्शनाद्वारे अनेक व्यसनाधीन व्यक्तींना व्यसनमुक्त करण्यात यश.

health_and_safety
नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य
नाशिक जिल्हा संघटक — डॉ. सतीश शिवाजीराव साळुंके
"व्यसनमुक्त युवक – सशक्त भारत"
व्यसनमुक्ती मोहीम

De-addiction Activities

campaign

जनजागृती कार्यक्रम

शाळा, महाविद्यालये, ग्रामपंचायती आणि सार्वजनिक ठिकाणी व्यसनमुक्तीविषयी व्याख्याने व जनजागृती कार्यक्रम. युवकांना तंबाखू, गुटखा, मद्य आणि अमली पदार्थांच्या दुष्परिणामांविषयी मार्गदर्शन.

directions_run

रॅली, प्रभातफेरी व पथनाट्य

व्यसनमुक्ती शपथ, प्रभातफेरी, रॅली, पथनाट्य यांद्वारे जनजागृती. निबंध, चित्रकला, वक्तृत्व स्पर्धांद्वारे विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता.

event

राष्ट्रीय अभियान सहभाग

नशा मुक्त भारत अभियान, व्यसनमुक्ती सप्ताह, जागतिक अमली पदार्थ विरोधी दिन निमित्त विविध उपक्रमांचे आयोजन. NaMo रॅली मध्ये जिल्हाधिकाऱ्यांसमवेत सहभाग.

local_hospital

मातोश्री क्लिनिक समुपदेशन

नैसर्गिक उपचार पद्धती, समुपदेशन आणि नियमित मार्गदर्शनाद्वारे व्यसनाधीन व्यक्तींना व्यसनमुक्त करण्यात यश. पालक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये व्यसनमुक्त जीवनशैलीचा प्रचार.

military_tech

पोलीस व शासकीय सहकार्य

वडनेर भैरव पोलीस स्टेशन, पाटस पोलीस स्टेशन येथे भेटी — पोलीस निरीक्षकांना व्यसनमुक्ती विषयक साहित्य व मार्गदर्शन. जिल्हा समाज कल्याण अधिकारी, नाशिक यांचे शिफारस पत्र प्राप्त.

picture_as_pdf

पोस्टर प्रदर्शन

स्वातंत्र्यदिन, गांधी जयंती व इतर राष्ट्रीय सणांनिमित्त शाळा व महाविद्यालयांमध्ये व्यसनमुक्ती पोस्टर प्रदर्शनाचे आयोजन. दादासाहेब भोळे महाविद्यालय, भुसावळ येथेही उपक्रम.

verified
शासकीय शिफारस पत्र

जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद, नाशिक यांनी डॉ. सतीश शिवाजीराव साळुंके यांच्या व्यसनमुक्ती कार्याची दखल घेत अधिकृत शिफारस पत्र प्रदान केले आहे. एप्रिल २०२५ ते मार्च २०२६ या कालावधीत जिल्हास्तरावर प्रभावी जनजागृती कार्य केल्याचे यात नमूद आहे.

वाचनालय व पर्यावरण

मातोश्री सार्वजनिक वाचनालय व वृक्षारोपण

झाडी, ता. मालेगाव येथे वाचन संस्कृती रुजवण्यासाठी वाचनालय आणि "एक व्यक्ती – एक वृक्ष" संकल्पनेवर आधारित पर्यावरण संवर्धनाची चळवळ.

Library Interior
Library Books
Tree Plantation
वाचनालय

Library

४५०+
पुस्तके
Books
२०१५
स्थापना वर्ष
Est. Year
दैनिक वर्तमानपत्रे
Daily Papers
९–११
वेळ (सकाळी)
Morning Hours
location_on
पत्ता / Addressझाडी, ता. मालेगाव, जि. नाशिक
schedule
वेळ / Timingsसकाळी ९:०० ते ११:०० (रोज)
newspaper
दैनिक वर्तमानपत्रेदेशदूत, लोकमत, गावकरी
menu_book
शैक्षणिक पुस्तके
Academic Books
quiz
MPSC / UPSC
Competitive Exams
auto_stories
मराठी साहित्य
Marathi Literature
public
सामान्य ज्ञान
General Knowledge
format_quote

विद्यार्थी व नागरिकांमध्ये वाचन संस्कृती रुजवणे, मुलांनी नियमित वाचन करून ज्ञानाची भूक भागवावी, तसेच MPSC, UPSC व इतर स्पर्धा परीक्षांची प्रभावी तयारी करण्यासाठी आवश्यक शैक्षणिक साधने उपलब्ध करून देणे.

पर्यावरण

Environment & Tree Plantation

forest
राज्यस्तरीय वृक्षमित्र पुरस्कार
State Level Vrukshamitra Puraskar — पर्यावरण संवर्धन सन्मान
"एक व्यक्ती – एक वृक्ष" "हरित गाव – स्वच्छ गाव – निरोगी गाव"
calendar_month

वटसावित्री वृक्षारोपण

दरवर्षी वटसावित्री पौर्णिमेनिमित्त महिला भगिनींच्या सहभागातून वडाच्या झाडाचे वृक्षारोपण — पर्यावरण संरक्षणाची जनजागृती.

school

एक झाड – मुलाच्या नावे

शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या प्रवेशावेळी वृक्षारोपण उपक्रम — प्रत्येक नव्या विद्यार्थ्याच्या नावे एक झाड लावण्याची प्रेरणादायी परंपरा.

park

ग्रामीण वृक्षारोपण मोहीम

१३+ गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण — लागवडीनंतर संगोपन व संवर्धनावरही संस्थेचा विशेष भर.

location_onवृक्षारोपण झालेली गावे
धोडांबे कन्हेरवाडी हट्टी जैतापूर जांबूटके दह्याणे पारेगाव भुत्याने पुरी आणि इतर...
युवक, क्रीडा व महिला सक्षमीकरण

युवक, क्रीडा व महिला सक्षमीकरण उपक्रम

युवकांमध्ये नेतृत्वगुण, क्रीडाभावना आणि सामाजिक जबाबदारी निर्माण करणे — तसेच महिलांना स्वावलंबी, आत्मविश्वासू नागरिक म्हणून घडविण्यासाठी मातोश्री संस्थेचे सातत्यपूर्ण प्रयत्न.

Women Workshop
Youth Sports
Women Group Photo
युवक विकास व क्रीडा

Youth Development & Sports

campaign

जनजागृती व व्याख्याने

युवकांमध्ये व्यसनमुक्ती, शिस्त, नेतृत्वगुण आणि सामाजिक जबाबदारीची जाणीव निर्माण करण्यासाठी जनजागृती कार्यक्रम, व्याख्याने आणि रॅलींचे आयोजन.

sports

क्रीडा व स्पर्धा

शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी क्रीडा स्पर्धा, निबंध, वक्तृत्व, चित्रकला व अन्य स्पर्धांचे आयोजन — सर्वांगीण विकासाला प्रोत्साहन.

flag

राष्ट्रीय उपक्रम

राष्ट्रीय सण, संविधान जनजागृती, पर्यावरण संवर्धन, वृक्षारोपण, रक्तदान यांमध्ये युवकांचा सक्रिय सहभाग वाढविणे.

self_improvement

निरोगी जीवनशैली

निरोगी शरीर, निरोगी मन आणि व्यसनमुक्त जीवनशैलीचा संदेश युवकांपर्यंत पोहोचविणे.

महिला सक्षमीकरण

Women Empowerment

health_and_safety

आरोग्य जनजागृती

महिलांसाठी आरोग्य जनजागृती, व्यसनमुक्ती अभियान, सामाजिक प्रबोधन आणि विविध जागृती कार्यक्रमांचे आयोजन.

record_voice_over

नेतृत्व विकास

महिलांच्या नेतृत्वगुणांना प्रोत्साहन देत सामाजिक, शैक्षणिक आणि आरोग्यविषयक उपक्रमांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग.

park

वटसावित्री उपक्रम

वटसावित्री पौर्णिमेनिमित्त महिलांच्या सहभागातून वृक्षारोपण — पर्यावरण संवर्धन, कुटुंब स्वास्थ्य आणि समाजप्रबोधनाचा संदेश.

diversity_3

महिला दिन कार्यक्रम

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त विशेष कार्यक्रम — महिलांना स्वावलंबन, आत्मविश्वास आणि समाजकार्यातील नेतृत्वासाठी प्रेरणा.

volunteer_activism

सामाजिक उपक्रम सहभाग

रक्तदान, वृक्षारोपण, संविधान जनजागृती, राष्ट्रीय सण यांमध्ये महिलांचा सक्रिय सहभाग वाढविणे.

school

शैक्षणिक सहभाग

शैक्षणिक उपक्रमांमध्ये महिलांचा सक्रिय सहभाग — साक्षरता अभियान, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन.

format_quote

युवकांना सशक्त, व्यसनमुक्त आणि जबाबदार नागरिक म्हणून घडवणे आणि महिलांना स्वावलंबन व नेतृत्वासाठी प्रेरित करणे — हेच मातोश्री संस्थेचे ध्येय आहे.

माध्यम व प्रसिद्धी • Media & Press

वृत्तपत्र व Media Coverage

मातोश्री संस्थेच्या सामाजिक कार्याची विविध वृत्तपत्रे, मासिके आणि दूरचित्रवाणी माध्यमांनी दखल घेतली आहे.

Newspaper Coverage
Newspaper Coverage
Newspaper Coverage
संपर्क • Contact

आमच्याशी संपर्क साधा

सहकार्य, स्वयंसेवा, देणगी किंवा अधिक माहितीसाठी आमच्याशी संपर्क करा.

संपर्क माहिती

मातोश्री बहुउद्देशीय सेवाभावी संस्था

location_on
पत्ता / Address
झाडी, ता. मालेगाव, जि. नाशिक,
महाराष्ट्र – भारत
phone
दूरध्वनी / Phone
+91 8007011941
chat
WhatsApp
+91 8007011941
format_quote

"व्यसनमुक्त युवक – सशक्त भारत; शिक्षण, संस्कार आणि जनजागृती हाच समाज परिवर्तनाचा खरा मार्ग."

संदेश पाठवा

* हा संदेश थेट आमच्या email वर पाठवला जाईल.